Surprise Me!

भारत-पाक सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक | Chhatrapati Shivaji Maharaj | SakalMedia

2022-01-21 2 Dailymotion

भारत-पाक सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक <br />जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने चक्क मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित केली आहे. ही प्रतिकृती १४ हजार ८०० फूट उंचावर स्थापित करण्यात आलीये.<br />#India #Pak #ChhatrapatiShivajiMaharaj #jammukashmir #MarathaRegiment

Buy Now on CodeCanyon